Voter id Card हा प्रत्येक माणसाचा महत्वाचा Document (कागदपत्र) आहे. भारतीय निवडणूक आयोग ((Election Commission of India) यांच्याद्यारे मतदानासाठी Voter id कार्ड देण्यात येते. 2025-26 मध्ये नवीन मतदार नोंदणी व ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता घरी बसून मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने सहज अर्ज करता येतो. तो अर्ज कसा करावा याची Step by Step माहिती आपण खाली दिलेली आहे.
Eligibility Criteria for Voter id Card 2025
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.
- अर्जदार भारतीय नागरिक (Indian Citizen) असावा.
- अर्जदार ज्या विधानसभा मतदारसंघात नोंदणी करू इच्छित आहे, तिथे तो नियमित राहणारा (Ordinary Resident) असावा.
- अर्जदाराकडे आधीपासून दुसऱ्या मतदारसंघात मतदार ओळखपत्र नसावे.
- जर दुसऱ्या ठिकाणी मतदार नोंदणी असेल, तर ती रद्द करून नवीन अर्ज करावा.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
- Passport साईझ फोटो आवश्यक.
- जन्मतारीख पुरावा (जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला).
- ओळख पुरावा (आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स).
- पत्ता पुरावा (वीजबिल / पाणी बिल / भाडे करार / बँक पासबुक).
How to Apply New Voter ID Online 2025-26 (Step by Step Process)
मित्रांनो खाली दिलेल्या संपूर्ण प्रक्रिया Step by Step तुम्ही Follow केल्या तर तुम्ही देखील New Voter id Card साठी Apply करू शकता.
- Step 1 :- Visit Webiste
- Step 2 :- Sign- Up Process
- मोबाईल नंबर व ईमेल टाका.
- OTP द्वारे सत्यापन करा.
- Step 3 :- New Voter Registration (Form 6) भरा.
- पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता टाका.
- योग्य कागदपत्रे निवडा.
- Step 4 :- Upload Documents
- ओळख पुरावा: आधार कार्ड / पासपोर्ट / पॅन कार्ड.
- जन्मतारीख पुरावा: जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
- पत्ता पुरावा: वीजबिल / पाणी बिल / भाडे करार.
- Step 5 :- Submit Form
- तपशील तपासून Submit करा.
- Reference ID Number मिळेल.
- Step 6 :- Complete eSign Process
- Aadhar Number टाका.
- OTP द्वारे सत्यापन करा.

Voter id Card Application Status कसे तपासावे?
- Step 1 :- Visit Webiste
- Step 2 :- Track Application Status पर्याय निवडा
- होमपेजवर “Track Application Status” लिंक दिसेल.
- त्यावर क्लिक करा.
- Step 3 :- Reference ID टाका
- अर्ज करताना तुम्हाला Reference ID Number मिळाला असेल.
- तो टाका आणि Submit करा.
- Step 4 :- Voter id Card Check Status
- तुमचा अर्ज Submitted / Under Review / Approved / Dispatched या स्टेजमध्ये कुठे आहे ते दिसेल.
- Approved झाल्यावर Voter ID कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाईल.
Duplicate किंवा Correction साठी अर्ज कसा करावा?
जर तुमचे Voter id Card कार्ड हरवले, चोरी झाले किंवा नष्ट झाले असेल, तर काळजी करू नका. तुम्ही आता ऑनलाइन सोप्या पद्धतीने Duplicate Card साठी अर्ज करू शकता. NVSP पोर्टल किंवा Voter Helpline App वापरून घरी बसून अर्ज सबमिट करणे आता शक्य आहे. अर्ज करताना तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता व आवश्यक कागदपत्रे भरा. अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला Reference ID मिळेल, ज्याद्वारे अर्जाची स्थिती तपासता येते. मंजुरी मिळाल्यानंतर नवीन Voter id Card कार्ड थेट तुमच्या घरपोच पाठवले जाईल. ही प्रक्रिया सुरक्षित व जलद आहे, त्यामुळे तुमचा मतदानाचा हक्क कायम राहतो.
Duplicate
- Step 1 :- Visit Webiste
- Step 2 :- Duplicate Voter ID” किंवा “Apply for a New Voter id Card” पर्याय निवडा.
- Step 3 :- आवश्यक माहिती भरा:
- Full Name
- Date of Birth
- Assembly Constituency
- Step 4 :- Reference ID / Previous Voter ID दिल्यास सोपे.
- Step 5 :- Document अपलोड करा (ओळख पुरावा + पत्ता).
- Step 6 :- Submit करा आणि Reference ID नोंदवा.
- Step 7 :- अर्ज मंजूर झाल्यानंतर Duplicate Card पोस्टने पाठवला जाईल.
Correction
- Step 1 :- Visit Webiste
- Step 2 :- Correction in Voter ID पर्याय निवडा.
- Step 3 :- Form 8 भरा:
- चुकीची माहिती स्पष्ट करा
- योग्य माहिती भरा
- Step 4 :- Document अपलोड करा जे बदलाचे पुरावे देईल (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट).
- Step 5 :- Document अपलोड करा (ओळख पुरावा + पत्ता).
- Step 6 :- Submit करा आणि Reference ID सुरक्षित ठेवा.
- Step 7 :- Electoral Officer माहिती तपासून मंजूर केल्यानंतर नवीन Voter ID कार्ड पाठवेल.
अजून नवीन माहिती पाहण्यासाठी इथे Click करा.
माझे वय 18 वर्ष झाले आहे, मी अर्ज करू शकतो का?
होय, प्रत्येक भारतीय नागरिक ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल, तो नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतो.
Voter ID मध्ये नाव किंवा पत्ता चुकीचा असल्यास काय करावे?
Correction साठी Form-8 भरा, योग्य माहिती आणि पुरावे अपलोड करा. Electoral Officer मंजुरीनंतर नवीन कार्ड मिळेल.
Application Status कसे तपासावे?
NVSP Portal किंवा Voter Helpline App वर Reference ID टाकून अर्जाची स्थिती तपासा. Approved झाल्यानंतर कार्ड पोस्टाने पाठवले जाईल.
