Ladki Bahin Yojana eKYC सुरू झालेली आहे. परंतु भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहे येत आहे. मी तुम्हाला त्या प्रॉब्लेमचा Solution काय असणार आहे. ते मी थोडक्यात समजून सांगणार आहे. म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरे सविस्तर पणे खाली दिलेली आहे. याच प्रकारचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या WEBSITE वर देत असतो.
Problem 1 : Unable to Send OTP
मित्रांनो सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेम कुठला येत असेल तर तो म्हणजे Unable to Send OTP हा जो प्रॉब्लेम आहे तो भरपूर जणांना येतोय आता याचा Solution काय आहे.

Ladki Bahin Yojana OTP Error Solution :
तर आता दोन कोटी पेक्षा जास्त लाभार्थी या वेबसाईट वरती visit करतील. दररोज त्यामध्ये केवायसी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे OTP चा प्रॉब्लेम हा सर्वांना येणार आहेत. तर आता याच्यावर Solution म्हणजे आपण असं पाहिले की तुम्ही रात्रीच्या 11, 12 वाजता नंतर जर Ladki Bahin Yojana eKYC केली. तर तुमची kyc successfully completed होईल. तर जास्त लोड येत असल्या कारणामुळे हा OTP पाठवला जात नाहीये त्यामुळे तो Unable to Send OTP हा जो प्रॉब्लेम आहे. तो भरपूर जणांना येत आहे. तर थोड्या दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा. किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही Ladki Bahin Yojana eKYC करू शकता.
Question : जून, जुलै, ऑगेस्ट चे पैसे आम्हाला आलेले नाही ?
तर सगळ्यात जास्त आणि महत्वाच विचारला जाणार प्रश्न म्हणजे जून, जुलै, ऑगेस्ट चे पैसे आम्हाला आलेले नाही. जून महिन्यापासून आमचे हफ्ते बंद झाले ते पैसे आम्हाला आले नाहीत. तर आता आम्हाला ते सगळे पैसे मिळतील का ? आणि त्या साठी काय कराव लागेल ? तर त्यासाठीच सरकारने ही Ladki Bahin Yojana eKYC प्रामाणिकरण म्हणजेच पाळताळणी सुरु केलेली आहे. ही kyc तुम्ही केली तर लक्ष्यात ठेवा तुम्ही जर पात्र ठरला. तर तुम्हाला जून, जुलै, ऑगेस्ट चे सगळे पैसे एकत्र मिळतील. हे लक्षात ठेवा. याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी अगोदरच दिलेली आहे.
Problem 2 : सदर Aadhar Number योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही ?

तर भरपूर अश्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांनी त्यांचा Aadhar Number टाकल्या नंतर एक Error येतोय तो म्हणजे “सदर Aadhar Number योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही”. याचा अर्थ असा होतो कि तुमच नाव लाडक्या बहीण योजनेमधून वगलण्यात आलेलं आहे. आता तुम्ही अपात्र आहात. आता तुम्हाला काहीही पर्याय नाही. तुमच्या घरा मध्ये काही तरी four wheeler असू शकते. किंवा मग Income Tax Return कोणी भरत असेल. किंवा लाभ घेणाऱ्या एका पेक्ष्या जास्त महिला असू शकतात. त्यामुळे तुमच नाव आता अपात्र यादी मध्ये गेलेलं आहे. तुम्ही पात्र नाही. म्हणून आता तुमची Ladki Bahin Yojana eKYC सुद्धा होणार नाही. हा जर Error तुम्हाला येत असेल. तर समजा तुमचा विषय संपलेला आहे. तुम्ही आता या लाडक्या बहीण योजनेमध्ये नाहीत.
Problem 2 : वडील / पती दोन्ही सुद्धा नाही तर काय माहिती भरावी ?

Ladki Bahin Yojana eKYC करताना पती किंवा वडील हा जो option आहे. त्याच्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे. परंतु आमचे वडील नाहीत. किंवा मग पती नाहीत. तर आता या मध्ये काय option आहे. तर या मध्ये कुठलाही option सरकारने दिलेला नाही. काही काळामध्ये नक्कीच यावर्ती सुद्धा option येऊ शकतो. ज्याच्या कढे पती किंवा वडीलच आधार नंबर आहे. ते Ladki Bahin Yojana eKYC करू शकता. परंतु ज्याच्या कडे काहीच पर्याय नाही आहे. त्यांना आता थोडा थांबावं लागेल. थोड्या दिवसात त्यांच्या साठी सुद्धा पर्याय उपलब्ध होणार आहे.
Question : वडील या पैकी कोणाचा आधार नंबर आम्हाला टाकायला हवा ?
पती आणि वडील या पैकी कोणाचा Aadhar Number आम्हाला टाकायला हवा. आम्ही फॉर्म या नावाने भरला आहे. आम्ही फॉर्म त्या नावाने भरला आहे. आता आम्ही नाव change केलंय. आता आम्ही वडिलांचा Aadhar Number टाकू कि पती चा Aadhar Number टाकू. तर याच स्पष्ट उत्तर असं आहे. तर तुमच्या आधार कार्ड वरती वडिलांच नाव असेल तर तुम्हाला वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि जर तुमच्या आधार कार्ड वरती तुमच्या पती च नाव असेल तर तुम्हाला तुमच्या पती चा आधार नंबर टाकून Ladki Bahin Yojana eKYC करायची आहे.
Problem 3 : जे निवृत्ती वेतन चा option आहे. त्यामध्ये होय करायचंय कि नाही ?
या दिलेल्या प्रश्ना मध्ये होय करायचंय कि नाही करायचंय. जे निवृत्ती वेतन चा option आहे. तिथे खूप जण confuse होत आहेत. भरपूर जणांनी होय केलाय तर भरपूर जणांनी नाही सुद्धा केलेय. तर लक्षात ठेवा होय करा नाही करा. या मध्ये काही फरक पडणार नाही कारण तुमचा Aadhar Number, तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा Aadhar Number तिथे गेलेला आहे. तर Aadhar Number वरून कळेल कि सरकारी कर्मचारी कोण आहे. किंवा famiiy मध्ये विवाहित कोण असेल किंवा अविवाहित कोण असेल. Family मध्ये किती members आहे. हे सर्व Aadhar Number वरून कळणार आहे. त्यामुळे याचा काही effect पडणार नाही.
Problem 4 : Declaration
त्यानंतर भरपूर जण म्हणताय जे diclaration आहे. त्यामध्ये विचारलाय विवाहित एक आणि अविवाहित एक त्या मध्ये जो पर्याय 2 नंबर चा आहे. तिथे आपल्याला होय करायचा आहे कि नाही करायचं आहे. तर समजून घ्या घरात जर एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तर तुम्हला होय करायचं आहे. घरामध्ये 2 पेक्ष्या जास्त महिला असतील तर तुम्हाला नाही करायचं आहे. पण लक्ष्यात ठेवा तुम्ही नाही केलंत तर तुम्ही अपात्र होणार आहात. ही गोस्ट लक्षात ठेवा. आणि एकच महिला असेल तर तुम्हाला तिथे होयच करायचं आहे.
हे महत्वपूर्ण प्रश्न होते आणि त्यासोबतच अजून काही प्रश्न आहेत. जे कि Ladki Bahin Yojana eKYC ची शेवटची तारीख काय आहे. तर Ladki Bahin Yojana eKYC करण्यासाठीची मुदत ही 2 महिन्याची दिलेली आहे. तर हा महिना आहे. पुढचा महिना आहे. तर दोन महिन्यामध्ये तुम्हाला ही Ladki Bahin Yojana eKYC करून घ्यायची आहे.
तुमचे सर्व महात्पूर्ण अशे प्रश्न होते. याची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर COMMENT BOX मध्ये अजून तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण त्या प्रश्नांची उत्तरे नक्की देऊया.
